Total Pageviews

Monday, January 23, 2012

व्हायोलिन वादनाची सुंरेल मैफल


गायन-वादनाचार्य कै. पं. गजाननराव जोशी यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त व्हायोलिन वादनाची सुंरेल मैफल




सो. नीलिमा राडकर( के. पं. मधुकर गोडसे व पं. रमाकांत परांजपे यांच्या शिष्या)


पं. भालचंद्र देव ( पं. गजाननबुवा यांचे शिष्य)

सो. चारुशीला गोसावी ( पं. भालचेद्र देव यांच्या कन्या व शिष्या)
यांच्या व्हायोलिनवादनाची जुगलबंदी


तबला साथ- श्री. रविराज गोसावी (पं. विजय दास्ताने यांचे शिष्य)
निवेदन- श्री. राजय गोसावी.

स्थळ- भारत गायन समाज, शनिपाराजवळ, पुणे
रविवार, दिनांक. २९ जानेवारी २०१२ सायं. साडेपाच वाजता.

दरवर्षी नित्यनियमाने माझे वडिल पं. भालचंद्र देव आपले गुरू पं. गजाननबुवा जोशी यांची स्मृती या कार्यक्रमातून जपत असतात. मीही त्यात तेवढ्याच आनंदाने आणि श्रधदेने सहभागी असते...
मागिल काही वर्षांपासून एखादा तरी नवा कालावंत या कार्यक्रमात आम्ही समाविष्ट करुन घेत आसतो.
यंदा माझ्या बरोबर सतत साथ करणा-या सौ. निलिमा राडकर यांना निमंत्रित केले आहे.



सर्वांना सस्नेह निमंत्रण
सौ.चारुशीला गोसावी,पुणे
chrusheelagosavi@gmail.com

आयोजक संस्था-स्वरबहार,पुणे

No comments:

Post a Comment